{"product_id":"आप्तवाणी-८-hindi-copy","title":"आप्तवाणी श्रेणी - ८ (Marathi)","description":"\u003cdiv class=\"space-y-3\"\u003e\n\u003cp\u003eहे ज्ञान ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्री, जे अक्रम विज्ञानाचे प्रणेते आहेत, त्यांच्याद्वारे दिले गेले आहे. असे अनेक प्रश्न आहेत जे लोकांच्या मनात वारंवार येतात, जसे – ‘मी कोण आहे?’ मला स्वतःबद्दल ज्ञान कसे मिळेल किंवा मी स्वतःला कसे जाणावे ? जन्म-मरण काय आहे? आत्म्याचे वैज्ञानिक स्वरूप काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे परम पूज्य दादाश्रींनी या पुस्तकात पूर्ण समाधानासह दिली आहेत. सर्व आध्यात्मिक शास्त्रे, उपदेश आणि क्रियांचा सार एकच आहे, स्वतःला जाणणे-ओळखणे. आपण स्वतः जे आहोत ते (स्वरूप) पूर्ण शुद्ध आहे, पण ‘मी कोण आहे’ ही धारणा चुकीची आहे. या पुस्तकात ही चुकीची धारणा वर्तमान ज्ञानी पुरुषांद्वारे दूर केली गेली आहे. पुस्तक अनेक भागांमध्ये विभागलेले आहे, ज्यामध्ये पहिल्या भागात दादाजींनी – ‘स्वतः’, त्याचे गुण आणि दुसऱ्या भागात स्वतःला जाणण्याचा मार्ग दाखविला आहे. या पुस्तकात अशा लोकांना मार्गदर्शन केले गेले आहे की जे स्वतःला जाणू इच्छितात आणि मुक्त होऊ इच्छितात.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Dada Bhagwan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50572389122146,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0563\/2022\/9474\/files\/Aptavani-8-Marathi.jpg?v=1790685211","url":"https:\/\/shop.dadabhagwan.org\/products\/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a5%ae-hindi-copy","provider":"Dada Bhagwan Book Shop","version":"1.0","type":"link"}