{"product_id":"व्यसन-मुक्तीचा-मार्ग","title":"व्यसन मुक्तीचा मार्ग","description":"\u003cp\u003eव्यसन म्हणजे नेमके काय, ते कसे लागते, त्याचा आधार काय आहे आणि तो आधार कसा दूर करावा, याची सविस्तर समज परम पूज्य दादा भगवान या पुस्तकात देतात. व्यसन कशाप्रकारे धोकादायक आहे, याची सखोल समज प्राप्त झाल्याने व्यसनाविषयी असलेला अभिप्राय बदलतो आणि एक दिवस त्यातून मुक्ती मिळते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात दादाजींनी व्यसनांतून मुक्त होण्याचे विविध उपाय सांगितले आहेत. त्यापैकी एक उपाय आहे चार स्टेप्सची (पायऱ्याची) एक विलक्षण पद्धत: ज्यात,\u003cbr\u003e१) व्यसन वाईट आहे असा दृढ निश्चय करायचा आहे,\u003cbr\u003e२) ते कशा प्रकारे वाईट आहे याची माहिती एकत्र करून जागृतीत ठेवायची आहे.\u003cbr\u003e३) निश्चय करूनही परत जितक्या वेळा व्यसन केले जाते तितक्यावेळा प्रतिक्रमण-प्रत्याख्यान करायचे, आणि\u003cbr\u003e४) कोणी याबाबत तुमची चूक दाखविली, तुमचा अपमान केला, तरी पण व्यसनाचे समर्थन करायचे नाही.\u003cbr\u003eज्या व्यक्तीला व्यसन आहे अशा व्यक्तीला तर या पुस्तकातून खूप काही किल्ल्या मिळतील, एवढेच नाही तर स्वत:च्या जवळच्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर व्यसन असेल तर त्या व्यक्तीशी समजपूर्वक व्यवहार कसा करावा, यासाठी दादाश्रींना दिलेली समज पण नवीन दृष्टीकोण देईल. जेणेकरून स्वत:ला राग-द्वेष होणार नाहीत आणि समोरची व्यक्ती पण व्यसनमुक्त होण्यासाठी सकारात्मक सही करील.\u003c\/p\u003e","brand":"Dada Bhagwan Book Shop","offers":[{"title":"Default Title","offer_id":43141290000482,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0563\/2022\/9474\/files\/Vyasan-mukticha-marg-Marathi.jpg?v=1784804730","url":"https:\/\/shop.dadabhagwan.org\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97","provider":"Dada Bhagwan Book Shop","version":"1.0","type":"link"}